चर्चा:अमर्त्य सेन

Latest comment: १० वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

अमर्त्य सेन यांना इ.स. १९९८ सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. लेखात नजरचुकीने इ.स. १९८८ साली नोबेल मिळाला अशी नोंद केल्याचे दिसते आहे.

नोबेल प्रतिष्ठानचा संदर्भ देऊन दुरुस्ती करत आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४९, १४ जून २०१४ (IST)Reply

"अमर्त्य सेन" पानाकडे परत चला.