मूळ लेखाचे काम उत्तम व नियमीत चालू असल्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याऐवजी माझी मते इथे मांडत आहे.

  • ब्रेथ काउंटर बद्दलची माहितीची दोनदा पुनरावृत्ती झाली आहे. ती एकत्र असावी असे वाटते.
  • "अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचं काम करावं. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखाचे मत होते. - संदर्भ हवा
  • " विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे." - याला संदर्भ देता येत नाही. व्यक्तीवैशिष्ट्ये निरपेक्ष असत नाहीत, त्यामुळे हे काढून टाकावे.
  • पुस्तकांचा संदर्भ देतांना जमल्यास पृष्ठ क्रमांकही टाकावेत. I am assuming you have शोध आरोग्याचा - 'कार्यरत' व 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'.
  • . ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. - संदर्भ हवा

क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:१७, २५ जुलै २०१२ (IST)Reply

धन्यवाद.सदर्भ मी लगेचच देत आहे. मला असे वाटते की सह्यीत्तिक अथवा लेखक ही काही अभय बंग यांची प्रमुख ओळख नाही. त्यामुळे मराठी साहित्तिक असं साचा या लेखाला नसावा असे मला वाटते आभिजीत ०९:५१, २५ जुलै २०१२ (IST)Reply
"अभय बंग" पानाकडे परत चला.