चर्चा:अडोस पडोस (मालिका)

या (तसेच इतर काही) लेखांचे शीर्षक मालिकानाव (दूरचित्रवाणी मालिका) असे हवे. दूरचित्रवाहिनी मधून विशिष्ट वाहिनी (channel) ध्वनित होते तर दूरचित्रवाणी हे television साठीचा प्रतिशब्द आहे. या मालिका कोणत्याही वाहिनीवर दाखवता येण्यासारख्या असल्यामुळे नावांत बदल करण्यात यावा असे माझे मत आहे.

अभय नातू १९:१३, ४ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about अडोस पडोस (मालिका)

Start a discussion
"अडोस पडोस (मालिका)" पानाकडे परत चला.