चर्चा:अच्युत महाराज
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Mahitgar
श्री संत अच्युत महाराज या ऐवजी अच्युत महाराज असे या लेखाचे शिर्शक करावे, मला माहिती नसल्यमुळे मी करु शकत नाही --रविकुमार बोडखे (चर्चा) १६:१२, २० नोव्हेंबर २०१२ (IST)
- आपले म्हणणे विकिपीडिया लेखन संकेतास अनुसरूनच आहे. संपादन खिडकीच्या वर इतिहास नंतर स्टार चिन्हाच्या नंतर येणाऱ्या खाली वळलेल्या त्रिकाणी बाणचिन्हावर टिचकी मारल्यास स्थानांतरण असा पर्याय दिसेल तो वापरून आपण हे काम स्वत: करू शकता. आपण प्रयत्न करून पहावा तरीही न जमले तर इतर जाणते सदस्य आपल्याला योग्य ते सहकार्य देतीलच . आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो ही शुभेच्छा . माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५८, २० नोव्हेंबर २०१२ (IST)