चर्चा:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Padalkar.kshitij in topic POV मजकूर

POV मजकूर

संपादन

खालील मजकूर मुख्य लेखातून उचलून इथे टाकला आहे. कृपया यासाठी संदर्भ (for both positive and negative aspects) दाखवून मगच मूळ पानावर हा मजकूर हलवा.

या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे, असे समजले जाते. प्रत्यक्षात, सार्वजनिक भिंती आणि घाटांतले डोंगर घोषणांनी रंगवणे यांपलीकडे या संघटनेने काही केल्याचे जनतेच्या दृष्टीस पडत येत नाही. ब्रिटिश काळातल्या गॉथिक शैलीतल्या उत्तमोत्तम इमारतींचे दर्शनी भाग या संघटनेच्या सभासदांनी घोषणा लिहून खराब केले आहेत.

क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:४१, ८ जून २०१२ (IST)Reply

"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" पानाकडे परत चला.