चर्चा:अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ
Latest comment: २ वर्षांपूर्वी by Omega45
@Khirid Harshad आपण या पृष्ठावरून साचा:महाराष्ट्र विधानसभा का काढले आहे? कारण Akkalkuwa_Assembly_constituency वर असेच टेम्प्लेट वापरले आहे. Omega45 (चर्चा) २०:४३, १८ डिसेंबर २०२२ (IST)
- @Omega45: कारण तो साचा वापरल्याने हा लेख वर्ग:महाराष्ट्र विधानसभामध्ये जोडल्या जात आहे जे की अनावश्यक आहे म्हणून तो साचा हटवला. Khirid Harshad (चर्चा) २०:५१, १८ डिसेंबर २०२२ (IST)
- @Khirid Harshad: बदल केला आहे, साचा मध्ये योग्य बदल केला आहे.--Omega45 (चर्चा) २०:५९, १८ डिसेंबर २०२२ (IST)