चमकी हा एक प्रकारचा ताप आहे. वैद्यकीय परिभाषेत या तापाला ॲक्यूट इन्फसेलाइटिस सिंड्रोम असे म्हटले जाते. मेंदू ज्वर किंवा जपानी ताप असेही याला संबोधले जाते. हा संसर्गजन्य आजार आहे. एप्रिल २०१९ मध्ये बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे या तापाचा पहिला रुग्ण सापडला.[१]

लक्षणे[२]संपादन करा

  • तीव्र ताप येतो.
  • मेंदूतील पेशींना सूज येते.
  • हातापायांना कंप सुटणे.
  • मळमळ व उलट्या होणे.
  • अति डोकेदुखी

कारणेसंपादन करा

  • कुपोषण
  • तीव्र उन्हाळा

उपचारसंपादन करा

प्रसारसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "चमकी ताप म्हणजे काय? जाणून घ्या त्याची लक्षणे, कारणं आणि त्यावरील उपाय". टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा. १८ जून २०१९. १० जुलै २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ भोंडवे, अविनाश (८ जुलै २०१९). "चमकी तापाची काळीकुट्ट कथा". साप्ताहिक सकाळ. १० जुलै २०१९ रोजी पाहिले.