चन्ना पोपट (इंग्लिश:Roseringed Parakeet) हा एक पक्षी आहे.

चन्ना पोपट
चन्ना पोपट

आकाराने मैनेपेक्षा मोठा. लांब टोकदार शेपटी. चणीने लहान, पण दिसायला करण पोपटासारखा. खांद्यावर किरमिजी रंगाचा डाग नसतो. नराला लालभडक गळपट्टा मात्र मादीला तो नसतो.

वितरण

संपादन

भारतातसर्वत्र आढळतात. जानेवारी आणि एप्रिल-मे या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

विरळ जंगले आणि शेतीचा प्रदेश.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली