चंद्रशेखर कम्बरा

(चन्द्रशेखर कम्बार या पानावरून पुनर्निर्देशित)

कवी, लेखक, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कंबार यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ते अकादमीच्या नियामक मंडळाचे दहा वर्षांपासून सदस्य आहेत. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरविले आहे. साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान, कबीर सन्मान व कालिदास सन्मान या महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. चंद्रशेखर कम्बरा हे साहित्यकार आहेत.

साचा:चंद्रशेखर कंबार
जन्म नाव चंद्रशेखर कम्बरा
राष्ट्रीयत्व भारत भारतीय


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.