चक्र (१९८१ चित्रपट)

(चक्र (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

चक्र हा १९८१ चा रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चक्र (१९८१ चित्रपट)
संगीत हृदयनाथ मंगेशकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}