चंद्रकांत नवघरे

भारतातील महाराष्ट्र राज्यातील वसमत विधान सभेचे विद्यमान आमदार
(चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाऊ नवघरे आहेत.2019 ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत