चंदर मोहन
चंदर मोहन बिश्नोई हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल बिश्नोई यांचा तो मोठा मुलगा आहे.[१] ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत, तर यापूर्वी ते हरियाणा जनहित काँग्रेसचे सदस्य होते.[२] कालका मतदारसंघातून ते सलग ४ वेळा हरियाणाच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत (१९९३-पोटनिवडणूक, १९९६, २००० आणि २००५) ऑक्टोबर २०२४ मध्ये ते पंचकुला मतदारसंघातून निवडून आले.[३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १३, इ.स. १९६५ हिसार | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील | |||
भावंडे |
| ||
अपत्य |
| ||
| |||
यांनी काही काळाकरता इस्लाम धर्म स्वीकारून चांद मोहम्मद हे नाव धारण केले होते.[२]
संदर्भ
संपादन- ^ "Former Haryana chief minister Bhajan Lal dies of heart attack". एनडीटीव्ही. Press Trust of India. 3 June 2011. 18 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 April 2016 रोजी पाहिले.
- ^ a b "Remember Chand Mohammad He is back as Chander Mohan, for votes". IndianExpress. 9 October 2014. 11 June 2022 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "IEChandM" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Panchkula Assembly Election Result 2024: Congress's Chander Mohan defeats BJP's Gian Chand Gupta by 1997 votes". टाइम्स ऑफ इंडिया. 8 Oct 2024. 15 Oct 2024 रोजी पाहिले.