घोड धरण

अधिकृत नाव घोड
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
घोड
स्थान गाव: चिंचणी, तालुका: शिर्पूर, जिल्हा: पुणे
सरासरी वार्षिक पाऊस ८११.५० मिमी
उद्‍घाटन दिनांक 1954-1967
जलाशयाची माहिती
क्षमता 154.80 दशलक्ष घनमीटर (5.46 TMC)

धरणाची माहिती

संपादन

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची  : ३४.७४ मी (सर्वोच्च)
लांबी  : ३२०१ मी

दरवाजे

संपादन

प्रकार : S - आकार
लांबी : ३४७.७५ मी.
सर्वोच्च विसर्ग : ७४१० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २९, (९.१४ X ६.०९ मी)

पाणीसाठा

संपादन

क्षमता  : २१६.२८ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १५४.८० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३०५५ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ७

कालवा

संपादन

डावा कालवा

संपादन

लांबी  : ८५ कि.मी.
क्षमता  : १४.११ घनमीटर / सेकंद

उजवा कालवा

संपादन

लांबी  : ३० कि.मी.
क्षमता  : ५.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ५२३७२ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ४१४६० हेक्टर