घोडाझरी हा प्रकल्प जवळ पासचे सात तलाव एकत्रित करून तयार झालेला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर फारचं रम्य आहे. नागभीडच्या शिवटेकळीच्या पाठीमागील परीसर अत्यंत रम्य आहेे. ऑंगस्ट ते ऑंटोंबर या महिण्याच्या दरम्यान तलावाला भर असतो त्यावेळेस सलंगचे (ओवर फोल्लो) धबदब्यातील सौंदर्य अती विलोभनीय असते. तर त्या पाण्यात स्वच्छंद आंनद घेण्याचा अणूभव हा सर्वांसाठी अर्विस्मरनिय असाच राहील असा असतो.

येथे बोटींगची व्यवस्था आहे.

कसे पोहचाल : नागभीड वरून दक्षिण-पच्शिमला चंद्रपूर मार्गावर ७ कि.मी. अंतरावर..

नागभिड हे तालूका ठिकाण नागपूर वरून ९५ कि.मी., चंद्रपूर वरून १०५ कि.मी. तर गडचिरोलीवरून ८० कि.मी. आहे. सावधानत: परिसरात एकट्याने जाऊ नये वन्य प्राणी आहेत.