घनचक्कर (मराठी चित्रपट)

(घनचक्कर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
घनचक्कर
दिग्दर्शन अविनाश ठाकूर
निर्मिती स्नेह चित्र, मुंबई, कुलदीप मखनी प्रस्तुत
कथा वसंत सबनीस
पटकथा वसंत सबनीस
प्रमुख कलाकार अशोक सराफ, माधवी गोगटे, वर्षा उसगावकर[]
संवाद वसंत सबनीस
गीते शांताराम नांदगांवकर
संगीत अरुण पौडवाल
पार्श्वगायन सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल, मिलिंद इंगळे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ७-६-१९९०



यशालेख

संपादन

कलाकार

संपादन

वर्षा उसगावकर, प्रिया अरुण बेर्डे, माधवी गोगटे, निळू फुले, उषा नाडकर्णी, विजू खोटे, सुधीर जोशी, चंदू पारखी, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रशांत दामले, मधू आपटे, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, सुहास भालेकर, अशोक सराफ, रेखा राव, जाॕनी लिवर

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

एक सायकल मेकॕनिक श्रीमंत होण्याच्या नादात खून करण्याचे ठरवतो..पण प्रत्येक वेळी त्याचा प्रयत्न निष्फळ ठरतो...त्याची एका ज्योतिषाने दिशाभूल केलेली होती. शेवटी आश्रयाला असलेली म्हातारी त्याचे समुपदेशन करून त्याला योग्य मार्गावर आणते...

उल्लेखनीय

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ घनचक्कर