घटोत्कच (गुप्त सम्राट)

महाराज

घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. त्यांची आईची नाव महादेवी रचनादेवी होते.घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरून तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b मुखर्जी, राधा के. द गुप्ता एंपायर (इंग्लिश भाषेत). p. ११.CS1 maint: unrecognized language (link)


मागील
महाराज श्रीगुप्त
{{{शीर्षक}}}
२८० - ३२०
पुढील
चंद्रगुप्त पहिला