गणेश हरि केळकर

मराठी लेखक
(ग.ह. केळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

गणेश हरि केळकर (एम.ए.-मुंबई व केंब्रिज) हे एक मराठी लेखक होते. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. 'लोकहितवादी, 'तुकारामचर्चा'-खंड १, २, 'निबंधलेखनाची मूलतत्त्वे', शेक्सपियर व तत्कालीन रंगभूमि' आदी सुमारे दहा पुस्तके त्यांनी लिहिली.