ग्‍नू प्रकल्प

मुक्त सॉफ्टवेअर प्रकल्प

ग्‍नू प्रकल्प[१] हा एक मुक्त सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली रिचर्ड स्टॉलमन याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे ग्‍नू संचालन प्रणालीचा विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश "...मुक्त सॉफ्टवेअरची रचना ..... इतर (मुक्त नसणाऱ्या) सॉफ्टवेअरच्या तोडीस करण्यासाठी...." [२]आहे.

ग्नू लोगो

ग्‍नू हे "ग्‍नू इज नॉट युनिक्स" (इंग्लिश: GNU's Not Unix) या वाक्याचे लघुरूप आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "ग्‍नू काय आहे?". द ग्‍नू ऑपरेटिंग सिस्टम (इंग्लिश भाषेत). ९ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "द ग्‍नू मॅनिफेस्टो" (इंग्लिश भाषेत). १० नोव्हेंबर २००७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)