ग्लोस्टर इ२८/३९ हे एक जेट इंजिन असलेले विमान होते. हे प्रथम ब्रिटिश जेट विमान होते. ग्लोस्टर मिटिओर या विमानाची पहिली पायरी म्हणून ग्लोस्टर इ२८/३९ यात जेट इंजिन चाचणी करण्यात आली होती. सप्टेंबर १९३९ मध्ये विमान मंत्रालयात फ्रँक व्हिटलच्या विमानात झोत यंत्र जेट इंजिन असते व उष्ण वायूंच्या झोताच्या प्रतिक्रियेतून विमानाला गती मिळते असे विमान बनवता येईल असे एक चाचणी करण्यासाठी विवरण तयार केले. यात हवा विमानाच्या नाकातून ओढली जात असे. आणि विमाने एलेव्हेटर्स म्हणजे कल्ले उत्सर्गाच्या वर बसवलेले होते. हे दुसरे महायुद्ध होत असताना विमान ब्रिटिश वायूदलात १९४४ पर्यंत सामील करण्यात आले होते.

ग्लोस्टर ए २८/३९ विमान उड्डाण करताना.

हे सुद्धा पहा

संपादन