ग्रेनफील्ड (कॅन्सस)
ग्रेनफील्ड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील गोव्ह काउंटीमधील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२२ होती. [१]
human settlement in Gove County, Kansas, United States of America | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | गोव्ह काउंटी, कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
या प्रदेशात रेल्वेमार्ग बांधला गेल्यावर १८७९ साली येथे गाव वसले. [२] येथील टपाल कार्यालय मे १८७९मध्ये सुरू झाले.[३] या गावाला परिसरातील गव्हाच्या शेतांवरून दिलेले होते. [४]
येथे पूर्वी ऑपेरा हाउस होते.
जवळची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Profile of Grainfield, Kansas in 2020". United States Census Bureau. November 26, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 26, 2021 रोजी पाहिले.
- ^ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 772.
- ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. 10 June 2014 रोजी पाहिले.
- ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 29.