ग्रीनली काउंटी (ॲरिझोना)
ग्रीनली काउंटी, ॲरिझोना ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्लिफ्टन येथे आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील ग्रीनली काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ग्रीनली काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५६३ इतकी होती.[१]
ग्रीनली काउंटीची रचना १९०९मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशात सुरुवातीस राहणाऱ्या मेसन ग्रीनली या युरोपीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.