ग्रिफिन कविता पुरस्कार

ग्रिफिन कविता पुरस्कार हा कॅनडाचा सर्वाधिक मानधनाचा कविता पुरस्कार आहे. याची स्थापना सन २००० मध्ये उद्योजक आणि दानशूर स्कॉट ग्रिफिन यांनी केली होती. हा पुरस्कार इंग्रजी भाषेत कविता करणाऱ्या एका कॅनेडियन आणि एका आंतरराष्ट्रीय कवीला देण्यात येतो. [१]

ग्रिफिन कविता पुरस्कार
प्रयोजक ग्रिफिन ट्रस्ट फॉर एक्सलन्स फॉर पोएट्री आणि स्कॉट ग्रिफिन
देश कॅनडा Edit this on Wikidata
संकेतस्थळ http://www.griffinpoetryprize.com Edit this on Wikidata

सन २०१० हे वर्ष ग्रिफिन कविता पुरस्काराचे दहावे वर्ष होते. या वर्षापासून या पुरस्काराचे मानधन कॅनेडीयन डॉलर १,००,००० वरून कॅनेडीयन डॉलर २,००,००० म्हणजेच दुप्पट करण्यात आले. [२][३]

संदर्भ संपादन

  1. ^ {{{author}}}, Griffin Poetry Prize - Rules, [[{{{publisher}}}]], [[{{{date}}}]].
  2. ^ "The Griffin Poetry Prize Announces Prize Award Increase from $100,000 to $200,000 and the 2010 International and Canadian Shortlist". The Griffin Trust. griffinpoetryprize.com. April 6, 2010. Archived from the original on 2019-02-09. 2019-10-23 रोजी पाहिले.
  3. ^ "P. K. Page, Karen Solie, and Kate Hall vie for a more lucrative Griffin (April 6, 2010) - Quill and Quire". Archived from the original on 2013-10-23. 2019-10-23 रोजी पाहिले.