ज्ञानपूर

उत्तर प्रदेशमधील एक नगर
(ग्यानपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्ञानपूरचे नकाशावरील स्थान


ज्ञानपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या भदोही ह्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय व लहान नगर आहे. ज्ञानपूर उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात गंगा नदीच्या ईशान्येस वसले आहे. २०११ साली ज्ञानपूरची लोकसंख्या सुमारे १२ हजार होती.

ज्ञानपूर
उत्तर प्रदेशमधील शहर
ज्ञानपूर is located in उत्तर प्रदेश
ज्ञानपूर
ज्ञानपूर
ज्ञानपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 25°20′1″N 82°27′54″E / 25.33361°N 82.46500°E / 25.33361; 82.46500

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा भदोही
समुद्रसपाटीपासुन उंची २६६ फूट (८१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,८०८
अधिकृत भाषा अवधी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)