गौरव नाटेकर
गौरव नाटेकर (४ एप्रिल, १९७२ - ) हा भारतीय राष्ट्रीय टेनिस विजेता आहे.[१] टेनिससाठी त्यांना १९९६ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचे वडील नंदू एम. नाटेकर हे राष्ट्रीय पातळीवरील भारतीय बॅडमिंटन चॅम्पियन आहेत.[२][३]
उपलब्धी
संपादन१९९२-९७ पर्यंत डेव्हिस कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.
१९९४ मध्ये हिरोशिमा आशियाई खेळांमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा
बाह्य दुवे
संपादनगौरव नाटेकर टेनिस व्यावसायिकांच्या संघटनेत
संदर्भ
संपादन- ^ "Natekar echoes Nadal on protocol". www.telegraphindia.com. 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "One-dimensional counterpuncher to mean server, Australian Open champion Novak Djokovic in a league of his own-Sports News , Firstpost". Firstpost. 2021-02-26. 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Djokovic, Nadal, Thiem to return to action at Australian Open". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-13 रोजी पाहिले.