गौरवमूर्ती पुरस्कार

गौरवमूर्ती पुरस्कार हा वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मराठी साहित्यिकास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे देण्यात येतो. ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गौरवमूर्ती पुरस्कार ज्यांना प्रदान केला गेला असे साहित्यिक संपादन