गौरी (निःसंदिग्धीकरण)
(गौर या पानावरून पुनर्निर्देशित)
- गौरीपूजन महाराष्ट्रातील ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी (गौर असाही उल्लेख) अथवा महालक्ष्मी पूजनाची परंपरा
गौरी
संपादन- राग गौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
- राग ललितागौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
देवी आणि व्रते
संपादन- चैत्रगौरी
- मंगळा गौरी
- ज्येष्ठा गौरी
- लज्जा गौरी
- ललिता गौरी
गौरी नावाच्या व्यक्ती
संपादन- गौरी देशपांडे मराठी लेखिका
- गौरी चंद्रशेखरन पिल्लै तथा जोमोल ही मलयाळम चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
- गौरी शाहरुख खान चित्रपट निर्माती
गौरी नद्या
संपादन- गौरी नदी रोमानिया
- गौरी नदी बांग्लादेश
चित्रपट
संपादन- गौरी (१९४३ चित्रपट) - Gauri is a 1943 Indian Bollywood film.
- गौरी (चित्रपट) - मराठी चित्रपट २००६
- Gauri: The Unborn २००७ बॉलीवूड चित्रपट
- गौरी गणेशा - a १९९१ फणी रामचंद्रा दिग्दर्शीत विनोदी कन्नड चित्रपट
गौर
संपादनगौर हा उल्लेख खालील पैकी कोणत्याही एका संदर्भा बाबत असू शकते :
- गौर वर्ण म्हणजे गोरा रंग
- गौर नदी
- गौर (बैल) -म्हणजे रानगवा
- गौर एक भारतीय आडनाव
- गौर गावाचे नाव
- गौरकर गौर गावाच्या नावावरून तयार झालेले आडनाव
- डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालय
- बाबुलाल गौर - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री