गो-फुशिमि

(गो-फुशिमी या पानावरून पुनर्निर्देशित)

गो-फुशिमि (जपानी:後伏見天皇; ५ एप्रिल, इ.स. १२८८ - ७ मे, इ.स. १३३६) हा जपानचा ९३वा सम्राट होता. हा इ.स. १२९८ ते इ.स. १३०१ दरम्यान सत्तेवर होता.