गोव्यातील नद्या
गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्याच्या ४२ उपनद्या आहेत.
मुख्य नद्या आणि त्यांची लांबी
संपादन- कुशावती नदी
- गालजीबाग (Galgibag) (४ किमी)
- झुआरी (Zuari) (९२ किमी). हिला अघनाशिनी नदी म्हणतात.
- तळपदी (Talpona) (११ किमी). हिला तळपण असेही नाव आहे.
- तेरेखोल (Tiracol) (२२ किमी). हिला आरवंद नदीसुद्धा म्हणतात.
- बागा (Baga) (१० किमी) या नदीला Riviera De Goa हे नाव आहे.
- मांडवी (Mandovi) (७७ किमी). हिला म्हादेई/म्हादई/महादयी नदी अशीही नावे आहेत.
- म्हापसा (Mapuca/Mapusa)
- शापोरा (Chapora) (२९ किमी). हिला कोलवाळ (Colval/Colvale), आणि कायसुव अशीही नावे आहेत. ही नदी महाराष्ट्रात उगम पावते. तेथे हिला तिळारी या नावाने ओळखले जाते.
- साळ (Sal) (१६ किमी)
- साळावली (Salaulim, Selaulim, Saluli)
- सालेरी (Saleri). काणकोण (Canacona) तालुक्यातील एक नदी.
उपनद्या
संपादन- अगोंदा
- अस्नोडा
- उगे
- काले
- खांडेपार
- गुळेली
- चिरक
- डिचोली
- नेत्रावती
- पत्रे
- पाडी
- मांदरे (Mandrem). पेडणे (Pernem) तालुक्यातील नदी
- माशे
- मोलोरे
- रगाडा
- लोलयें (Loliem))
- हरमल (Harmal). पेडणे (Pernem) तालुक्यातील नदी
तलाव
संपादन- करमळी तलाव
- कुडतरी
- धर्मापूर
- नूपुराची तळी (साळ नदीचे उगमस्थान)
- पिलार
- बुडबुड्याची तळी
- राय
- मयेचा तलाव
नाले
संपादन- अडवई
- अडवलपाल
- आंबेली
- काजुमळ
- कुडणे
- चिमटामळ
- चिमटेव्हाळ
- नावेली
- पिसुर्ले
- मये
- मुळगाव
- म्हावळिंगे
- लामगाव
- शेळपी
- सुर्ल
- सोनशी
- हरवळे
- होंडा
कालवे
संपादन- कुंभारजुवा कालवा
(अपूर्ण)