गोविंद नाईक (९ एप्रिल, ??:वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - ) हे मराठी शिल्पकार आणि व्यावसायिक चित्रकार आहेत. यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पदवी घेतली आहे. त्यांनी मराठी गझलीही लिहिल्या आहेत. त्यांचा डोळयात आसवांच्या हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे.