गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया)
(गोल्ड कोस्ट, क्वीन्सलँड या पानावरून पुनर्निर्देशित)
गोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
गोल्ड कोस्ट Gold Coast |
|
ऑस्ट्रेलियामधील शहर | |
देश | ऑस्ट्रेलिया |
राज्य | क्वीन्सलंड |
स्थापना वर्ष | इ.स. १८२४ |
क्षेत्रफळ | ४१४.३ चौ. किमी (१६०.० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ५,९१,४७३ |
- घनता | ९७२ /चौ. किमी (२,५२० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+१०:०० |
इ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील.
बाह्य दुवे
संपादन- नगर परिषद
- पर्यटन Archived 2012-12-14 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील ब्रिस्बेन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |