गोल्डमन सॅक्स ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. गोल्डमन सॅक्सची स्थापना १८६९ मध्ये झाली. याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे.