गोलान टेकड्या

१९६७ पासून सीरियातून इस्रायलने ताब्यात घेतलेला प्रदेश
(गोलन टेकड्या या पानावरून पुनर्निर्देशित)

गोलान टेकड्या (अरबी:هضبة الجولان हिब्रू]: רמת הגולן) हा मध्यपूर्वेतील इस्रायल ध्वज इस्रायलसीरिया ध्वज सीरिया ह्या देशांच्या सीमेवरील एक वादग्रस्त डोंगराळ भाग आहे. गोलान टेकड्यांचा २/३ भाग सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे, ज्यावर इस्रायलने १९६७ साली कब्जा मिळवला. संयुक्त राष्ट्रसंघ व इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते गोलान टेकड्या हा इस्रायलने बळकावलेला भूभाग आहे पण तो इस्रायल देशाचा भाग नाही.

गोलान टेकड्यांचे स्थान

गोलान टेकड्यांचे क्षेत्रफळ १,८०० वर्ग किमी आहे तर येथील सर्वात उंच शिखराची उंची ९,२३२ फूट आहे.


गोलान टेकड्या
गोलान टेकड्या