गोल हा वस्तूचा एक विशिष्ट आकार सांगणारा शब्द आहे. चेंडू गोल असतो. मात्र, बोलीभाषेत वर्तुळासारखा आकार असलेल्या पदार्थालादेखील गोलाकार पदार्थ असे म्हणले जाते. उदाहरणार्थ, गाडीचे चाक हे गोल आहे. ते गोलगोल फिरते. पृथ्वी सुद्धा गोल आहे.