हैदराबाद संग्रामात हौत्मया पत्करलेल्या पराक्रमी व्यक्तीच्या नामावलीत गोदावरीबाई टेके याचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते भारतीय स्त्री हीआबला नसून प्रबला आहे हे गोदावरीबाई  दाखवून दिले पती किशनराव टेके  मुलगा माधवराव टेके हांच्या बरोबरीने पराक्रमाची शर्थ करून मृत्युला मिठी मारणारी ही महिला धन्य होय

ईट ता भुम हे गोदावरी बाईचे नाव पती रझाकारांशी आत्याचारा विरुद्ध सशस्त्र मुकाबला देणारा आय्य समाजाचा प्रसिद्ध कार्यकता वीस वर्षाचा माधवराव सरहद्दीवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुजत राहणारा वीर पितापुत्र सत्याचे आणि शस्त्राचे पुजक स्वराज्यासाठी मरावे अवध्यास मारावे.

.इस 1948 भुम व कळवं तालूक्यातील रझाकार गुंडांच्या किसनराव सलग होते वाघा सारख्या तडफदार किसानरावा समोर कोणाची टाप नव्हती पण एका अशुभ घटकेत निशस्त्र किसानराव रझाकारानी घेरले

दूरूनच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या एकाकी किसनराव ठार झाले.

पतीच्या हत्येची दूरदैवी वार्ता गोदा बाईंच्या कानी आली पती निधनाचे दुःख करण्याऐवजी त्या संतप्त झाल्या वीरमरण आलेल्या पतीची पत्की जशी वागली तशाचं त्या वागल्या गोदावरीबाईने घराचे दरवाजे लावुन घेले मुलगा कॅम्पवर गेलेला घरात त्या एकट्याच पण भीतीचा लवलेश नाही चेहऱ्यावर दुःखाची छटा नाही डोळ्यातुन सुडाचा अंगार बरसतो आहे त्यांनीं खुंटीवर अडकवलेली पतीच्या स्मृतीचा वंदन केला.

गेल्या दोन वर्षापासुन बंदुक होच किसनरावची सहधर्मचारिणी बनली होती ती सोबत नसल्याचे बधुन दुश्मनाने डाव साधला होता अत्याचारी नादान गूंडाचे फावले होते गोदावरीबाईच्या मनात विचार थैमान घालु लागले आणि त्या स्वतःशीच म्हणल्या पतीच्या हृदयेचा बदला घेईल तरच त्याचीं खरी मालकीन शोभेने माहेरचं आन् सासरचं नाव अजरामर करीन.

इतक्याच किसनरावच्या हृदयामुळे चे काळलेले रझाकार वाड्यावर चालुन आले त्यांना माधवराव टेके पहिले होता घराच्या चारी बाजुने त्यांनी वेढा दिला घराचे दरवाजे बंद होते कासिम रझवीच्या जयजयकराने ईट गाव थरकापुर गेला कलेक्टर हैदी यावेढ्यात जातिने हजर होता दरवाजा फोडून आता घुसण्याचा हैदाने हुकुम दिला रझाकार पुढे सरसावले तेव्हा हातात बंदुक घेऊन सावधापणे उभ्या असलेल्या गोदावरी बाईनी खिडकीतुन नेम धरला धाडकन बार उडाला तसा एक रोहित उडून खाली कोसळला सपला गोदावरीबाईने पतीच्या हत्येचा बदला घेतला रझाकारत भयाची लाट पसरली वाघिणीने झडप घालुन एका राहिलांच्या फडशा पडला आता कसे होणार इतक्यात दुसरी गोळी सुकरीत आली रझाकार सैरभैर पळू लागले कलेक्ट हैदी पेटुन गेला त्यांनी घर पेटवून देण्याचा हुकुम दिला केवढी मदूमकी एका स्त्रीसमोर मात्र चालेन म्हणून तिने घरच पेटवुन देण्याची केवढे शौर्याची कामगिरी रजाकारांनी सावधगिरीने घरात आग लावली गोदावरीबाई वाड्यात कोरड्या गोल्या धुराचे लोट निघुन लागले वाड्यातून गोळ्या सुटतात होत्या.

आग चढत चालली गोदावरीबाईना आपला आत जळून जाऊ याची भिती नव्हतीती नव्हती बेफाम झालेला ती विरांगना आतुन गोळीबार करीत होती धुराटीतुन आगीतुन धाड धाड आवाज होत होती अग्नीच्या लवलंवत्या वाला गोदावरीबाई त्या जवळ येऊ लागल्या त्या अग्नीतत्या अग्निप्रवेशाला तयार होत्या पती बरोबर सती जाण्याची मराठवाड्याच्या

वीर महिलांची ती आगळी आणि अलौकिक आशी तेजस्विता तरहा होती मरिता मरिता जोहार करण्याची उम्र जलाल नारीची ती निशाणी होती