गोदान ही प्रसिद्ध हिंदी लेखक मुन्शी प्रेमचंद यांची एक कलाकृती आहे. हिंदी आणि भारतीय साहित्यविश्वातील चर्चित कलाकृतींपैकी ती एक आहे.