गोडील प्रसाद अनुरागी

गोडील प्रसाद अनुरागी ( नोव्हेंबर १,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.