गोकाक धबधबा

कर्नाटकातील धबधबा, भारत
गोकाक धबधबा
Gokakfalls1.jpg
धबधब्याचे नाव गोकाक
धबधब्याची उंची १७१ फूट
स्थळ गोकाक, कर्नाटक
नदीचे नाव घटप्रभा


गोकाक धबधबा कर्नाटकातील घटप्रभा नदीवरील धबधबा आहे. बेळगांव जिल्ह्यातील या धबधब्याचा प्रपात ५२ मीटर उंचीचा आहे.