ग्वाटेंग

(गॉटेंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्वाटेंग हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. जोहान्सबर्ग ही ग्वाटेंगची राजधानी आहे. १९९४ साली ट्रान्सवाल प्रांतापासुन ग्वाटेंगची स्थापना करण्यात् आली.

ग्वाटेंग
Gauteng

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात ग्वाटेंगचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात ग्वाटेंगचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर ग्वाटेंगचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी जोहान्सबर्ग
क्षेत्रफळ २७,०१० वर्ग किमी
लोकसंख्या १,०४,५१,७१३
घनता ६१४.४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.gautengonline.gov.za