गॅव्हिन मुर्गाट्रॉइड

(गेविन मुर्गाट्रॉयड या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रायन गॅव्हिन मुर्गाट्रॉइड; (१९ ऑक्टोबर १९६९:वॉल्विस बे, दक्षिण-पश्चिम आफ्रिका) हा नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे.[] तो उजव्या हाताचा फलंदाज आहे.

गॅव्हिन मुर्गाट्रॉइड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
ब्रायन गॅव्हिन मुर्गाट्रॉइड
जन्म १९ ऑक्टोबर, १९६९ (1969-10-19) (वय: ५५)
वॉल्विस बे, दक्षिण पश्चिम आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ) १० फेब्रुवारी २००३ वि झिम्बाब्वे
शेवटचा एकदिवसीय ३ मार्च २००३ वि नेदरलँड्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे लिस्ट अ
सामने १६
धावा ९० ३७५
फलंदाजीची सरासरी १५.०० २३.४३
शतके/अर्धशतके ०/१ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ५२ ५३
झेल/यष्टीचीत ०/- २/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २२ जून २०१७

संदर्भ

संपादन
  1. ^ "Gavin Murgatroyd Profile - ICC Ranking, Age, Career Info & Stats". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 2022-12-25 रोजी पाहिले.