गेलिक फुटबॉल मुख्यत्वे आयर्लंडमध्ये खेळला जाणारा फुटबॉलचा प्रकार आहे.

गेलिक फुटबॉल
टायरॉन वि केरी सामना २००५ मध्ये
सर्वोच्च संघटना गेलिक ऍथेलेटीक असोशिएशन
उपनाव केड
फुटबॉल
गेलिक
गाह
सुरवात १८८७
क्लब २,५०० +
माहिती
कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट
संघ सदस्य १५
मिश्र Single
वर्गीकरण आउटडोअर
साधन फुटबॉल