अर्जेटिना समलिंगी समुदाय

समलिंगी व्यक्तीला इंग्रजीमध्ये गे म्हणतात.

समलैंगिक व्यक्तींचे दोन प्रकार आहेत.

१) समलैंगिक पुरुष

हे पुरुष स्वत:ला पुरुष समजतात, पुरुषांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवतात, स्वत:चा जिवनसाथी म्हणून पुरुष जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये बाइकीपण दिसत नाही. जे बायकी असतात त्यांना त्यांच्या बायकी स्वभावामुळे समाजात त्यांना खुप त्रास, होटाळणी व टिका सहन करावी लागते.[१]


१) समलैंगिक स्त्री

समलैंगिक स्त्रीला लेस्बियन म्हणतात.

या स्वत:ला स्त्री समजतात, स्त्रीयांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवतात, स्वत:चा जिवनसाथी म्हणून स्त्री जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये पुरुषीपणा दिसत नाही. [२]


हे ही पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ Khire, Bindumadhav (2008). Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga (hi मजकूर). Bindumadhav Khire. 
  2. ^ Khire, Bindumadhav (2008). Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga (hi मजकूर). Bindumadhav Khire.