गृहस्थाश्रम
गृहस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा दुसरा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या २५-५० वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीनुसार अर्थग्रहण व कुटुंबपालन करणे अपेक्षित होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम | |
---|---|
ब्रह्मचर्याश्रम • गृहस्थाश्रम •वानप्रस्थाश्रम • संन्यस्ताश्रम |