गुगल स्कॉलर हा आंतरजालावर गुगलने उपलब्ध केलेला शोध निबंधांचा संग्रह आहे. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट उपलब्ध आहे.

गुगल स्कॉलर
Google Scholar logo.png
गुगल स्कॉलर
मालक गूगल
निर्मिती गूगल
दुवा http://scholar.google.com
अनावरण नोव्हेंबर २००४
सद्यस्थिती बीटा