गूगल समूह
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
गुगल ग्रुप्स हि आंतरजालावर गुगल द्वारे देण्यात येणारी चर्चा समुदायांची सेवा आहे. एकाच विषयात रुची असणाऱ्या व्यक्ती आपल्या आवडीच्या चर्चा समुदायाशी जुळू शकतात. सदर सेवा गुगलच्या नोंदणीकृत खाते धारकास विनामूल्य पुरवण्यात येते.
प्रारंभिक आवृत्ती | फेब्रुवारी २००१ |
---|---|
भाषा | ४० भाषा |
सॉफ्टवेअरचा प्रकार | सोशल नेटवर्कींग |
सॉफ्टवेअर परवाना | सार्वजनिक |
पूर्वाधिकारी | देजा न्यूझ |
उत्तराधिकारी | गुगल |
संकेतस्थळ | https://groups.google.com |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |