गूगल डॉक्स

Google डॉक्स हा एक क्लाऊड-आधारित वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे, जी जी सॅटचा भाग म्हणून समा


आकडेवारीचे तक्ते, दस्तावेज, सादरीकरण करण्यापूर्वी तयार केलेले निवेदनाचे कच्चे आराखडे, इतर संस्करणपूर्व माहिती, आदी गोष्टी आंतरजालावर जतन करण्यासाठी गूगलने दिलेली ही सेवा आहे. एकाचवेळेस सामुदायिक सहयोगाद्वारे काम करण्याची सुविधा असलेली ही गूगल डॉक्सनामक सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते..

गूगल डॉक्स
गूगल डॉक्स
मालक गूगल
निर्मिती गूगल
दुवा http://docs.google.com