गूगल ट्रांसलेटर टूलकिट

मराठी

गूगल भाषांतरकाराची पठडी

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.




गूगल ट्रांसलेटर टूलकिट
विकासक Google Inc
प्रारंभिक आवृत्ती June 8, 2009
संकेतस्थळ //translate.google.com/toolkit

गूगल ट्रांसलेटर टूलकिट ही आंतरजालावरील एक सेवा आहे, जी भाषांतरकारांना गुगल ट्रांसलेटने स्वयंचलितरित्या उत्पादित केलेले भाषांतर संपादन करणे शक्य करते.गूगल ट्रांसलेशन टुलकिटमुळे,भाषांतरकार आपले काम सुस्थितीत आयोजित करु शकतात.ते भाषांतरांची देवाण घेवाण करु शकतात,भाषांतरकार विकिपीडियाचे लेख,ओपनऑफिस.ऑर्ग आरटीएफ एचटीएमएल मायक्रोसॉफ्ट वर्ड या पद्धतीतील मजकूर देखील दस्तावेज चढवु शकतात तसेच भाषांतरित करु शकतात..


गूगल ट्रांसलेशन टुलकिटला गूगल ट्रांसलेटचे पाठबळ आहे.ही एक मुक्त भाषा भाषांतराची सेवा आहे.ती एकसमयावच्छ्एदेकरून,मजकूर व संकेतस्थळावरील पाने भाषांतरेएत करते.गूगल ट्रांसलेट हे वापरकर्त्यास त्याने चिटकविलेल्या मजकूराचे वा त्याने दिलेल्या दुव्याचे त्वरित मशीन ट्रांसलेशन मिळणे शक्य करते.प्राथमिकरित्या,पारंपारिक नियमाधारीत विश्लेषणाऐवजी,सांख्यिकीक विश्लेषणाचा वापर करून,गूगल ट्रांसलेट हे स्वयंचलीत भाषांतर ऊपलब्ध करते.असे भाषांतर हे, मग गूगल ट्रांसलेशन टुलकिट संपादकाचा वापर करून, संपादिल्या जाऊ शकते.

गूगल ट्रांसलेशन टुलकिटचे विमोचन दिनांक ९ जून २००९ रोजी करण्यात आले.या उत्पादनाचे नाव पूर्वी ऑगस्ट २००८ मध्ये घोषित केल्याप्रमाणे,'गूगल ट्रांसलेशन सेंटर' असे ठेवण्यात येणार होते.तरीही,गूगल ट्रांसलेशन टूलकिट हे निर्धारीतापेक्षा कमी ऊंची गाठलेले उत्पादन म्हणुन समोर आले :[]

Google claims that Google Translator Toolkit is part of their "effort to make information universally accessible through translation" and "helps translators translate better and more quickly through one shared, innovative translation technology." [] सध्या,ज्या व्यक्ति गैर-सरकारी संस्थांसाठी विकिपीडियात केलेल्या योगदानांचे वा सामग्रीचे भाषांतर करतात, अशा अनेक एकत्रितपणे विचार करणाऱ्या लोकांचे, गूगल ट्रांसलेशन टूलकिट हे आकर्षण ठरत आहे.[]

"The significance of the Google Translator Toolkit is its position as a fully online software-as-a-service (SaaS) that mainstreams some backend enterprise features and hitherto fringe innovations, presaging a radical change in how and by whom translation is performed." []

स्रोत भाषा

संपादन

जून २००९ मधे फक्त एका सोर्स भाषेनिशी (इंग्लिश) गूगल ट्रांसलेशनची सुरुवात झाली. आता मात्र आपण ३१ भाषांसाठी गूगल ट्रांसलेशन वापरू शकतो.



Arabic, Belarusian, Bulgarian, Chinese, Croatian, Czech, Danish, Dutch, English, English (UK), Finnish, French, German, Greek, Hebrew, Hindi, Hungarian, Italian, Japanese, Korean, Norwegian, Polish, Portuguese (Brazil), Portuguese (Portugal), Romanian, Russian, Spanish, Swedish, Thai, Ukrainian, and Yiddish.

As of 2010, all languages bellow noticed as target languages, are accepted both as source and target languages.[]

लक्ष्य भाषा

संपादन

मराठी सह ३४८ भाषांमधे गूगल ट्रांसलेशन टूलकिट उपलब्ध आहे

यूजर इंटरफेस

संपादन

गुगल ट्रांसलेशन टुलकिटचा यूजर इंटरफेस आतापर्यंत ३६ भाषांत उपलब्ध झाला आहे:बल्गेरीयन, कॅटलान ,क्रोएशियन, झेक, डॅनिश, डच, इंग्लिश, फिलीपिनो, फिन्निश, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, हिंदी, हंगेरीयन, इंडोनेशियन, ईटालियन, जापानिज, कोरीयन,लॅटव्हीयन,लिथुऑनियन,नॉर्वेजियन,पोलिश,पोर्तुगीज(ब्राझिल), पोर्तुगीज(पोर्तुगाल), रोमॅनियन, रशियन, सर्बियन, साधी चायनिज, स्लोव्हॉक, स्लोव्हेनियन, स्पॅनिश, स्वीडीश, थाई, पारंपारिक चिनी, तुर्की, व्हीयेतनामिज

कार्यओघ (वर्कफ्लो)

संपादन

गुगल ट्रांसलेशन टुलकिटची कार्य पद्धती पुढीलप्रमाणॅ विषद करता येते.प्रथमतः उपयोगकर्ते डेस्कटॉपवरून व भाषांतराकरिता एखादी संचिका (फाईल) चढवू शकतात अथवा भाषांतरित करावयाचे असलेल्या संकेतस्थळाचा अथवा विकिपीडीया किंवा नोल संकेतस्थळावरील लेखाचा संकेतस्थळपत्ता भरू शकतात. गूगल ट्रांसलेटर टुलकीट डॉक्यूमेंटचे 'पूर्वभाषांतरण' (उपलब्ध असल्यास पुरवते). डॉक्यूमेंटला सेगमेंट्समध्ये विभाजीत करते, सेगमेंट्स सहसा वाक्यानुसार, मथळे आणि बिंदीक्रमांकन पद्धतीची असतात.

त्यानंतर गुगल ट्रांसलेशन टुलकिट प्रत्यक्ष मानवी भाषांतरित सर्व उपलब्ध विदेचा शोध घेते.जर एखाद्या किंवा अधिक सेगमेंटचा पुर्वाश्रमीचे मानव्य भाषांतरित अनुवाद उपलब्ध असल्यास सर्वाधिक गुणानुक्रम मिळालेले भाषांतर आपोआप दर्शविले जाते.जर प्त्या पुर्वीचे अनुवाद उदाहरण उपलब्ध नसेल तर गुगल ट्रांसलेशन टुलकीट मानवी हस्तक्षेपरहीत स्वयमेव भाषांतर पर्याय दर्शविते.

आणि नंतर उपयोगकर्ते स्वयमेव भाषांतरणांचे परीक्षण आणि सुधारणा करू शकतात.वाक्यांवर टिचकी मारून भाषांतरअत सुधारणा करता येते अथवा "Show toolkit"बटनावर टिचकी मारून गूगल ट्रांसलेशन टूल वापरता येते.

टूलकीट वापरून इतर उपयोगकर्त्यांनी त्यापूर्वी भरलेली भाषांतरे "Translation search results" कळीवर टिचकी मारून पाहू शकतात.त्या शिवाय, भाषांतरकार कस्टम.मल्टीलिंग्वल ग्लोसरी आणि इतर मशिन ट्रांन्सलेशन रेफर करणारी वशीष्ट्ये वापरू शकतात. भाषांतरकार शेअर बटनवर टिचकी मारून आपली भाषांतरणे इतर मित्रांसोबत शेअर करू शकतात अथवा त्यांना आपल्या भाषांतरे पहाण्याकरिता अथवा संपादण्याकरिता आमंत्रित करू शकतात.आपल्या .त्यांचे काम झाल्या नंतर ते आपली भाषांतरे आपल्या डेस्कटॉपवर उतरवू शकतात. विकिपीडिया अथवा नोल लेखांच्या बाबतीत,ते मूळपानावर सहज पुनःप्रकाशित करता येतात.


संदर्भ

संपादन
  1. ^ ("document rather than project-based, intended not as a process management package but simply another personal translation memory tool".) Garcia, I.; Stevenson, V. "Google Translator Toolkit. Free web-based translation memory for the masses". Multilingual (September 2009): 16–19.CS1 maint: multiple names: authors list (link)
  2. ^ "Google Translator Toolkit". 2010-04-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b Garcia, I.; Stevenson, V. "Google Translator Toolkit. Free web-based translation memory for the masses". Multilingual (September 2009): 16–19.CS1 maint: multiple names: authors list (link)
  4. ^ Google translator toolkit - Supported languages