गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी एक आहे.[][]

गुहागर आपल्या नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच चिपळूण तालुका आहे आणि चिपळूण रेल्वे स्थानक ४४ किलोमीटर लांब आहे. दाभोळ पॉवर कंपनी च्यामुळे गुहागरच्या अर्थव्यवस्था मध्ये मजबुती आली, १९९० च्या दशक मध्ये या पॉवर प्लॅन्टची सुरुवात मध्ये काही किलोमीटर उत्तर दिशेला हा चालू करण्यात आला.

हवामान

संपादन

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आबलोली
  2. अडूर
  3. आंबेरे खुर्द
  4. आरे
  5. असगोली
  6. असोरे
  7. आवरे
  8. बंदरवाडी
  9. बारभाई(गुहागर)
  10. भातगाव (गुहागर)
  11. भातगाव तिसंग
  12. चिखली(गुहागर)
  13. चिंद्रवाले
  14. डाफळेवाडी
  15. देवघर(गुहागर)
  16. धक्का भातगाव
  17. धोपारे
  18. दोडवळी
  19. घाडेवाडी
  20. घरतवाडी तर्फे वेळदूर
  21. गिमवी
  22. गोणबारेवाडी
  23. गोणावली
  24. गुहागर
  25. हेदवी
  26. जांभळी खुर्द
  27. जांभारी
  28. जामसूत
  29. जानवले
  30. काजुर्ली
  31. करडे
  32. करुळ
  33. कातकिरी
  34. काटाळे(गुहागर)
  35. कातळवाडी तर्फे आंजनवेल
  36. कौंधर कळसूर
  37. कावणकारवाडी
  38. खामशेत
  39. खर् याचा कोंड
  40. खोडदे(गुहागर)
  41. किरवलेवाडी
  42. किर्तनवाडी तर्फे गुहागर
  43. कोळवली
  44. कोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपा
  45. कोंड करुळ
  46. कोंडवाडी तर्फे पाटपन्हाळे
  47. कोतलुक
  48. कुडली
  49. कुंभारवाडी तर्फे पाळपेणे
  50. कुटगिरी
  51. माधाळ
  52. मालण
  53. मांडवकरवाडी
  54. मारुतीमंदीरवाडी
  55. मासू
  56. मासू बुद्रुक
  57. मातळवाडी
  58. मोहलावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळ
  59. मौजे अंजनवेल
  60. मुंढर
  61. मुंढर खुर्द
  62. मुसलोंडी
  63. नागझरी(गुहागर)
  64. नरवण
  65. नवानगर
  66. निगुंदळ
  67. निवातेवाडी
  68. निवोशी(गुहागर)
  69. पाभरे
  70. पाभरे खुर्द
  71. पाचेरी आगर
  72. पाचेरी सडा
  73. पाडवे
  74. पाली(गुहागर)
  75. पालकोट तर्फे साखरीत्रिशूळ
  76. पाळपेणे
  77. पालशेत
  78. पंगारी तर्फे हवेली
  79. पंगारी तर्फे वेळांब
  80. परचुरी
  81. परचुरी खुर्द
  82. परदाळेवाडी
  83. पाटपन्हाळे
  84. पाटी
  85. पाटीलवाडी
  86. पेरे
  87. पेठ आंजनवेल
  88. पिंपळवट
  89. पिंपर खुर्द
  90. पिंपर
  91. पोमेंडी
  92. रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर
  93. रानवी
  94. रोहिले
  95. साखरी आगर
  96. साखरी बुद्रुक
  97. साखरी खुर्द
  98. साखरी त्रिशूळ
  99. शिर
  100. शिर बुद्रुक
  101. शिगवणवाडी
  102. शिवणे
  103. श्रुंगारतळी
  104. सुरळ
  105. तळवली
  106. तळ्याचीवाडी तर्फे पाळपेणे
  107. तवसाळ
  108. तवसळवाडी
  109. टेटाळे
  110. उमरठ (गुहागर)
  111. उमरठ खुर्द
  112. वडद
  113. वाघांबे
  114. वरचापाठ तर्फे गुहागर
  115. वेळणेश्वर
  116. वेळदूर
  117. विसापूर (गुहागर)
  118. वडदाई
  119. वाकी(गुहागर)
  120. वरवेली
  121. वेळांब
  122. झोंबडी

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "महाराष्ट्रातील सर्व तालुके - महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तालुके महसुली विभागांनिहाय जाणून घ्या". Prahar (Marathi भाषेत). 27 नोव्हेंबर 2014. 22 जुलै 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 ऑगस्ट 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "History - Ratnagiri District Court". Ratnagiri District Court. 23 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2015 रोजी पाहिले.
  3. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.