गुहा म्हणजे डोंगर अथवा भूगर्भातील मनुष्य उतरु/जाऊ शकेल इतपत मोठी निसर्गनिर्मित पोकळी. ह्या गुहाचे विविध प्रकार आहेत . निसर्गनिर्मित, मानवनिर्मित

अलाबामा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील एका गुहेचे अंतरंग