गुस्ताव लुडविग हेर्ट्झ

(गुस्ताफ हेर्ट्झ या पानावरून पुनर्निर्देशित)

गुस्ताव लुडविग हेर्ट्झ (जुलै २२, इ.स. १८८७ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९७५) हा जर्मनीचा नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ होता. हा हाइनरिक रुडॉल्फ हेर्ट्झचा पुतण्या होता.

गुस्ताव लुडविग हेर्ट्झ