लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(गुवाहाटी वायुसेना तळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे. याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते.